Kanchan Gadkari

रामकृष्ण मिशन द्वारा संचालित स्कूल ऑफ होमसायन्स या शाळेला भेट देण्याचा योग या निमित्याने आला , शाळेचा परिसर , व शाळेतील सुंदर मंदिर मनाला खूप भावून गेले प- पु- माताजींनी या शाळेसाठी केलेले योगदान महत्वपूर्ण आहे त्यांचे या शाळेसाठी असणारे स्वप्न साकारण्यासाठी जी माझ्याकडून मदत लागेल ती पूर्ण देण्याची माझी तयारी असेल , त्यांच्या आशीर्वाद आम्हा सर्वांसाठी महत्वाचा आहे .

-- सौ- कांचन गडकरी 

Maa Sarada Ghyan Mandir Kamptee
5.0
2016-07-23T18:52:02+00:00

-- सौ- कांचन गडकरी